शुक्रवार, 15 नवंबर 2013

मधुमेह- नियंत्रण व आयुर्वेद -- पवन लड्डा

मधुमेह- नियंत्रण व आयुर्वेद
आपण जसे जसे सुख सुविधांनी संपन्न जीवन जगु लागलो आहोत, त्या प्रमाणात काही व्याधी मणुष्यात निर्माण होत आहेत, सध्याच्या गतिमान व धकाधकीच्या जीवन शैलीमुळे मधुमेह हा व्याधी आपल्यातीलच एक अविभाज्य घटक होउन राहिलेला आहे. मधुमेह चोर पावलांनी शरीरात प्रवेश करतो. मधुमेह झालेले लक्षात येत नाही आणि लक्षात येतं तेव्हा त्याने शरीरात चांगलेच हातपाय पसरलेले असतात. ब-याच वेळा त्याचा कोणताही त्रास जाणवत नाही पण शरीर मात्र आत मधून पोखरणे सुरु असते.
मधूमेहाची लक्षणे खालील प्रमाणे असू शकतात.
    जास्त तहान लागणे.
    सारखी लघवीला येणे.
    जास्त भूक लागणे किंवा थकवा जाणवणे.
    कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होणे.
    जखम झाल्यास ती बरी होण्यास वेळ लागणे.
    कोरडया त्वचेत खाज येणे.
    पाय सुन्न पडणे किंवा याला मुंग्या येणे.
    नजर अस्पष्ट होणे.
        अशा प्रकारची लक्षणे जर आढळ्त असतील तर साध्या रक्ताच्या चाचणीद्वारे मधुमेहाचे निदान होउ शकते. मधुमेहाचं निदान झालं की, पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी तो नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी योग्य आहार, विहार, व्यायाम महत्त्वाचा आहे. यासाठी योग्य मार्गदर्शन व नियमित रक्तातील साखरेची पातळी तपासणीसुद्धा गरजेचं आहे. 
मधुमेहामध्ये आहार व व्यायामाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आहाराचं योग्य प्रमाण, पौष्टिकता आणि जेवणाच्या वेळा पाळणं महत्त्वाचं असतं. योग्य मात्रा व योग्य प्रमाणात आहार व शरिराच्या प्रकृतीनुसार आहार घेतल्यास वजनवाढ रोखली जाते. 
        दैनंदिन आहारामध्ये शरीराला आवश्यक असलेली पौष्टिकता, स्निग्धता, कार्बोदके, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि तंतुमय पदार्थ (चोथा) यांचं योग्य प्रमाण असावे लागते. मधुमेहामध्ये आहारातील चोथ्याला जास्त महत्त्वं आहे. कारण चोथ्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहायला मदत होते, आहाराची पचन क्रिया व्यवस्थित राहते.
        मधुमेही रुग्णाचे वाढलेले वजन कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने वजन कमी करणे अत्यंत सोपे आहे. फक्त जाहीरातीच्या भुल थापांना बळी पडु नये.  
        आहारातील तोचतोचपणा टाळण्यासाठी आहाराच्या विविध पर्यायांचा विचार करावा. सर्वसाधारणपणे मधुमेहींना भूक सहन होत नाही. वरचेवर भूक लागल्याने ते खात सुटतात आणि वजनवाढीला बळी पडतात. म्हणूनच त्यांना नेमून दिलेल्या उष्मांकाचं अन्न दिवसभरात सहा ते सात वेळांत विभागून त्या-त्या वेळेस खाणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर तृप्त राहतं. भूक लागल्यावर गाजर, काकडी, ताजे ताक, चुरमुरे भरपूर प्रमाणात खावी. परिणामी थकल्यासारखं वाटणं, चिडचिडणं हे त्रास उद्भवत नाहीत. शिवाय नियंत्रित उष्मांक शरीरात जात असल्याने वजनवाढीचं भयसुद्धा राहत नाही. 
        मधुमेहींनी आहारात काही निवडक पदार्थ वर्ज्य केले, तर त्यांचं जगणं सुसह्य व्हायला खूप मदत होईल.
साखरयुक्त मिठाई,
आइस्क्रीम,
कँडी, केक, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, मांसाहार
चॉकलेट इत्यादी पदार्थ टाळणं अत्यंत आवयक आहे. 
त्याचप्रमाणे पिष्टमय पदार्थ असलेले बटाटे, रताळी इत्यादी पदार्थ, तळलेले पदार्थ, पनीर, चीज, खवा, लोणी मधुमेहींनी शक्यतो टाळावीच. 
गोड फळं उदा. आंबा, केळी, चिकू, द्राक्षं इत्यादी फळंसुद्धा टाळणं गरजेचं आहे. त्याऐवजी संत्र, मोसंब, पेर, पपया, सफरचंद, आवळा, जांभूळ , कलिंगड ही फळं थोड्या प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावीत. 
पालेभाज्या, वेलभाज्या खाव्यात. शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा खाल्लेल्या चांगल्या. 
आहारात नाचणी, मूग, हुलगे, हरबरा, जुने तांदूळ, कारले, दोडका, दूधीभोपळा यासारख्या भाज्या पथ्यकर आहेत.
चपाती, भाकरीचं पीठ कोंडायुक्त असेल याकडे कटाक्ष ठेवावा. 
म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरावं. त्याचंच दही, ताक खावं. 
तेलाचा वापर फक्त फोडणीसाठी करावा. एरवी शक्यतो भाजणं, उकडणं, वाफवणं यावरच भर द्यावा. 
        दररोज न चुकता व्यायाम करणे सगळयात चांगले .चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, बाग बगिच्यामध्ये, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान ४ ते ५ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, योग्य मार्गदर्शनाखाली योगासने करावी. नित्य बसून राहणे, दिवसा झोपणे, सकाळी उशीरा उटणे, व्यायाम न करणे या गोष्टी टाळाव्यात.
        ताण तणाव रहीत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा.  शवासन, ध्यान धारणा, प्रार्थना, संगीत, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयुर्वेदातील शिरोधारा, स्नेहन-अभ्यंग याचा उपयोग करुन घेतल्याने तणाव रहीत आयुष्य जगणे सोपे जाते.
        आयुर्वेदातील जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक घोटभर कोमट पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते.
        मधूमेह या आयुष्यभर साथ करणारया आजाराला नियंत्रणात ठेवायचे असल्यास आद्रक खा, असा सल्ला ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी दिला आहे. आल्यामुळे रक्तातील साखर आरामात नियंत्रणात राहते. याचा फायदा दीर्घकाळापर्यंत मधुमेहाच्या रुग्णांना मिळू शकतो
         कडूलिंब, कारले, सप्तपर्णी, नागरमोथा, खदिर, लोध्र, गुळवेल, वड, उंबर, जांभूळ, बेल,  आवळा, त्रिफला, गुडमार इत्यादी वनस्पती द्रव्ये रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच मधुमेहामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या भस्मांचाही उपयोग करता येतो. उदा. वंग, नाग, जसद, लोह, रोप्य, सुवर्ण ,शिलाजित याचा सर्व प्रकारच्या प्रमेहात उत्तम उपयोग होतो. वरील सर्व चिकित्सा देत असताना या सर्व औषधांनी मधूमेह कमी होतो, हे खरे पण त्याचा परिणाम सर्व शरीरावर होण्यास काही अवधी जरूर द्यावा लागतो. प्रमेह काही रूग्णात पूर्ण बरा झाला असे दिसून येते. मात्र यासाठी आवश्यक ती चिकाटी व योग्य औषधोपचार अनेक दिवस चालू ठेवणे जरूरीचे असते. आयुर्वेदीय चिकित्सेने रक्तशर्करेचे प्रमाण अचानक एकदम कमी झाले असे कधीच घडत नसल्याने ही औषधे सुरक्षित व सहजतेने वापरता येतात. मधुमेही रुग्णांनी शरिर शुध्दिकरणासाठी आयुर्वेदातील पंचकर्मे करुन घ्यावीत. यातील स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती या पंचकर्मांचा चांगला फायदा होत असताना दिसुन येते.  
        प्रत्येक मधुमेहीचा आहार, त्याचं वजन, मधुमेहाची तीव्रता आणि इतर शारीरिक आजार इत्यादी गोष्टींनुसार वेगळा असतो. त्यामुळे एक दुस-याचं अनुकरण करू नये. कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा. आधुनिक औषधाबरोबर आयुर्वेदिक औषधी घेतल्यामुळे मधुमेहातील भविष्यात होणारे दुष्परीणाम टाळ्ता येतात. लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयात मागील कित्येक वर्षापासुन रुग्ण आधुनिक औषधाशिवाय आयुर्वेदिक औषधीच्या मदतीने आरामात मधुमेहासोबत जीवन जगत आहेत.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड, लातुर
०२३८२ २२१३६४

गुरुवार, 10 अक्तूबर 2013

भाग 12 पाच मिनिटे आपण काढतो का

भाग 12 पाच मिनिटे आपण काढतो का 





पाचच मिनिटांत काय कराल भाग 13

पाचच मिनिटांत काय कराल भाग 13





















रविवार, 8 सितंबर 2013

भाग -- 18 निसर्गोपचार आणि सूर्य

भाग -- 18 निसर्गोपचार आणि सूर्य

    निसर्गोपचारामध्ये सुर्य आणि सुर्य प्रकाश या दोन्ही गोष्टींना अत्यंत महत्व आहे. आपली प्रुथ्वी ही सतत सुर्याभोवती फिरत असते. सुर्याकडून मिऴणारा उजेड व उष्णता यामुऴे प्रुथ्वीवर निसर्गाचे नियमन होत असते. सुर्याचा आरोग्य रक्षणासाठी तसेच रोग बरे होण्यासाठी विशेष पध्दतीने उपयोग करून घेता येतो. पूर्व आणि पश्चीम क्षितीजावर सुर्य असतो त्याचे जे लाल बिंब आपल्याला दिसते त्याचा जास्त चांगला उपयोग आरोग्यासाठी करून घेता येतो. कारण त्यातून आपल्याला मिऴणारे किरण हे कोवऴे असतात म्हणजेच त्यांच्यामध्ये नील व अतीनील किरणांची टक्केवारी कमी झाल्यामुऴे त्यातील बरीच उष्णता अडवली जाऊन आपल्या सहन होईल एवढीच उष्णता त्या किरणांमध्ये राहीलेली असते. अशा सुर्य बिंबामध्ये तीन पध्दतीने व्यायाम करता येतो. पहिला व्यायाम हा सुर्यनमस्काराचा आहे. दुसरा व्यायाम म्हणजे डोऴ्यांचा व्यायाम, यामध्ये सुर्याच्या लाल बिंबाकडे टकलावून पाहणे किंवा डोऴ्यावर हात ठेऊन त्या बोटाच्या फटीतून येईल एवढाच सुर्यप्रकाश डोऴ्यांवर घेणे असे वेगवेगऴे उपाय करता येतात. त्याचप्रमाणे लांब अंतरावरील सुर्याकडे बघणे व द्रुष्टी एखाद्या झाडाच्या डेर्यावर स्थीर करणे व मग पुन्हा सुर्याकडे बघणे व पुन्हा झाडाकडे बघणे असे लांबच्या अंतरावर द्रुष्टी स्थार करण्याचा व्यायाम देखील करता येतो. सुर्यकिरणांचा तिसरा उपयोग म्हणजे सुर्य स्नान. एखाद्या व्यक्तीली सुर्य स्नान ध्यावयाचे असेल तेव्हा एका काऴ्या घोंगडीवर चादर टाकून त्यावर हिरवा पाला अंथरावा. यासाठी केऴीची मोठी पाने किंवा कडूलिंबाची पाने ही सर्वात चांगली. या पानावर त्या व्यक्तीला झोपवून त्याचे सर्व अंग पानांनी झाकून द्यावे व त्या भोवती ओली चादर घट्ट लपेटून द्यावी त्यानंतर वर काऴी घोंगडी टाकून सदर व्यक्तीस त्यावर स्वस्थ पडू द्यावे. हे करीत असतांना त्याच्या कपाऴावर व डोक्यावर ओला टॉवेल गुंडाऴून ठेवावा तसेच त्याला पोटभर पाणी पिऊ द्यावे. तसेच तोंडावर कुठल्याही परीस्थीतीत ऊन पडणार नाही याची काऴजी घ्यावी. मात्र शरीराच्या इतर भागावर सुर्यप्रकाश पूर्णपणे पडू द्यावा. या प्रयोगात वरून काऴी घोगडी किंवा पांढरी चादर न लपेटता फक्त केऴीच्या पानामध्ये त्या व्यक्तीची देह गुंडाऴून चालतो. मात्र अश्या पानांचा थर पुष्कऴ जाड असावा.
      या शिवाय सदर व्यक्तीला सर्व अंगावर गाऴलेल्या ओल्या मातीचा लेप देऊन त्याला एक दोन तास ऊन्हात  बसू देण्याने माती व सुर्यप्रकाश या दोघांचे चांगले परीणाम शरीरावर घडून येतात. सुर्य स्नानाच्या अश्या सर्व पध्दतीमध्ये तोंडावर व डोक्यावर सुर्याचे ऊन लीगू देऊ नये व डोक्यावर ओला टॉवेल कायमपणे ठेवावा.
मातीचा वापर जेंव्हा निसर्गोपचाराच्या इतर कामासाठी केला जातो उदा- पोटावर मातीची पट्टी देणे किंवा तोंडाला मातीचा लेप लावणे इत्यादी, तेव्हा ती माती तयार करण्यासाठी सुर्यप्रकाशाचा उपयोग करतात. नवीन आणलेली माती किंवा एकदा वापरलेली माती पुन्हा 3-4 दिवस कडक सुर्यप्रकाशात तापवल्याने ती माती पुन्हा एकदा निसर्गोपचारात वापरता येऊ शकते.
       आपल्या घरात सुर्यप्रकाश सातत्याने येऊ द्यावा असे आपण ऐकतो. घराची रचना अशी असावी की त्यातील प्रत्येक कानाकोपर्यात व विशेषतः संडास, बाथरूम, स्वयंपाक घर यामध्ये जास्तीत जास्त काऴ सुर्यप्रकाश येत राहील अशीरचना असावी. फक्त ऊन्हाऴ्यामध्ये दुपारी ऊनाची तीव्रता जास्त असते त्या वेऴेपुरता सुर्यप्रकाश घराबाहेर  आडवणे हे चालू शकते. एरवी निदान काचेतून सुर्य प्रकाश
जास्त प्रमाणात घरात यावा अशी घराची रचना असावी.
आपत्याकडे नवीन घरे वा ऑफीसेस बांधत असताना त्यामध्ये निश्चीतपणे एअर कंडीशनर बस,वला जाणार या द्रुष्टीने नियोजन व डिजाईन करण्याची नविन पध्दत चालू झालेली आहे. यामुऴे ऑफीसमध्ये व घरात फॉल्स सिलींग, घराची दारे कायम बंद, खोल्यांमध्ये कायमपणे एअर कंडीशनर व खिडकी असेल तर तीच्या काचेवर फिल्म लाऊन सुर्य प्रकाश कमी करणे इत्यादी प्रकार केले जातात. ही एक अनिष्ठ व आरोग्याला बाधक अशी प्रव्रुत्ती आहे. प्रखर सुर्यप्रकाशाने जेवढ्या मोठ्या प्रमाणात व चांगल्या प्रकारे निर्जंतूकीकरण होते तेवढे अन्य कोणत्याही प्रकाराने होत नाही. दिवसा एअर कंडीशनर व दिव्यांचा वापर करून आपण विजेचा अपव्यय देखील करत असतो. त्याच प्रमाणे सुर्यप्रकाशाला लांब ठेऊन आपण कित्येक वर्म रोग व ह्रदय रोगाला आमंत्रण देत असतो.
वैदीक काऴापासून व आयुर्वेदात सुर्याची महीमा गात असत. सुर्याचे ह्रदयावर नियंत्रण असून तो ह्रदयरोगांना दूर ठेवतो असे म्हटलेले आहे. ज्यांचे ह्रदय नाजूक नसेल त्याने महीन्यातून एकदा वरील प्रकारे सुर्य स्नान आवश्य करावे. तसेच सुर्याच्या कोवऴ्या ऊन्हात सुर्य नमस्कार करीत राहील्याने ह्रदयास विशेष मजबूती प्राप्त होते. सुर्याच्या ऊन्हाचा वापर आपण घरातील कपडे, गाद्या इत्यादींना ऊन देण्यासाठी करतो.आयुर्वेदात सुर्याच्या ऊन्हात तयार केलेला मुरंबा किंवा इतर खारावलेल्या पदार्थांना विशेष महत्व दिले जाते. साठवण खरण्यासाठी धान्यदेखील आपण ऊन्हात वाऴवून ठेवतो.

आधुनीक काऴात सुर्याचा एक वापर आपल्याकडून राहून जात आहे हे नमूद करणे आवश्यक आहे. तो म्हणजे भाज्या व फऴे यांच्या वाढण्यात व पिकण्यात असणारा सुर्यप्रकाशाचा सहभाग. कित्येक भाज्या व विशेषता फऴे यांना एका विशिष्ट प्रखरते खेरीज गोडी येत नाही. ऊन्हाऴ्यांत पिकणार्या सर्व फऴांना हा नियम विशेष करून लागू पडतो. आंबा, द्राक्षे, कलींगड, खरबूज, फणस, बोर इ. फऴांमध्ये जी नैसर्गिक गोडी सुर्याच्या प्रखर ऊन्हामुऴे येते ती इतर उपायांनी येऊ शकत नाही. या सर्व फऴांचा खाद्य पदार्थामध्ये जसा उपयोग आहे तसाच त्यांचा औषधांमध्ये बराच उपयोग होतो. परंतू हा त्यांचा औषधी गुण जर ते त्यांच्या त्यांच्या योग्य मोसमांत वाढवू दिले व पिकू दिले तरच टिकून असतो. आधुनीक क्रुषी तंत्रामुऴे बाजारात सिजनच्या कितीतरी अगोदर फऴे विक्रीकरीता येतात. त्यामुऴे उत्पादक शेतकर्याला फार मोठा मोबदला मिऴतो हे जरी खरे असले तरी अशी फऴे खाल्याने त्यांचा हटकून त्रास होतो. त्याचे कारण एक तर ते फऴ मोसमाच्या आधी तयार होण्यासाठी क्रुत्रीम रसायने व खताचा वापर केलेला असतो. ती रसायने त्यांच्या त्या परीणामासकट फऴात उतरतात. या शिवाय त्या फऴामधील पिकणयाची अंतर्गत प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी व फऴात साखर गोडी निर्माण होण्यासाठी जी प्रक्रीया पूर्ण व्हावी लागते त्यासाठी जी सुर्य काशाची आवश्यकता असली तरी ती गरज इतर कुठल्याही रासायनीक खतातून भरून निघू शकत नाही. ही सुर्य प्रकाशाची गरज पूर्ण न होताच जर ते फऴ क्रुत्रीम उपायांनी पिकवले तर त्यातील गोडी तसेच त्यातील आरोग्यकारक गुण संपून आरोग्यावर त्यांचा निश्चितपणे दुष्परिणाम होतो. याबाबत आपल्या देशांत अद्यापि म्हणावी तशी जागृति झालेली नाही.  पश्चिमेतील देशांत मात्र ही जागृति निश्चितपणे झालेली दिसून येते. त्यांच्या देशांत आपली फळे निर्यात करताना 

भाग 17 संवेदना व स्पर्श चिकित्सा

भाग 17 संवेदना व स्पर्श चिकित्सा

    मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे ऍक्युप्रेशर या पद्धतीचा सिद्धांत असा की, आपल्या शरीरातील विशिष्ट केंद्र बिंदूंवर  विशिष्ट दाब दिल्याने त्या ठिकाणी अडकून पडलेल्या शक्तीचा प्रवाह व्यवस्थीतपणे सुरू होतो. अशा तर्हेने पूर्ण शरीरभर शक्तीचा प्रवाह नीट चालू होऊन त्यामुऴे शरीरातील इतर ठिकाणी उत्पन्न झालेल्या व्याधी आटोक्यात येतात. मसाज थेरपी व ऍक्युप्रेशर या दोन क्रियांमध्ये फरक असा की ज्या भागांत शरीराला दुखापत झाली किंवा जडपण जाणवत असेल त्या ठिकाणी मसाज केल्याने तेथे हलकेपणा व स्फूर्ती निर्माण होतात. आणि अशा हलकेपणा व स्फूर्तीमुऴे एका प्रकारे संपूर्ण शरीरातील आरोग्य टिकून राहते. मात्र ऍक्युप्रेशरचे वैशिष्ठ्य असे की एका केंद्रावर दाब देवून दुसऱ्या केंद्रावर प्रभाव निर्माण होतो व तेथील कार्यक्षमता वाढते.
         योगासनामध्ये देखील थोडा फार ऍक्युप्रेशरचाच  सिध्दांत वापरलेला आहे. सर्व योगासने व कित्येक योगीक क्रिया या शरीरातील विशिष्ठ्य केंद्रांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी असतात. योगासनाच्या सिध्दांता प्रमाणे शरीरात सात अतीमहत्वाची केंद्रे आहेत जिथून मेंदूकडे संवेदनांची वाहतूक करणार्या नाड्यांचा प्रवाह सुरू होतो. अशा प्रकारे शरीरात मुलाधार स्वाधिष्ठान, मणीपूर, अनाहत, विशुध्द व आज्ञा अशा सहा चक्रांची कल्पना केलेली असून  या प्रत्येक केंद्रावर मोठ्या प्रमाणात संवेदना वाहक नाड्यांचे जाऴे असून त्यांचे नियमन होत असते. या प्रत्येक चक्रात एक-एक शक्तीचे उगम स्थान असून त्या सर्व शक्तींचे परमस्थान हे मेंदूत असलेल्या एका सातव्या चक्रात ज्याला सहस्रार चक्र म्हणतात, तिथे अशी कल्पना केलेली आहे. योगासने करण्याने शरीराच्या ज्या त्या अवयवांना योग्य तो ताण मिऴत असतो व एक प्रकाराने मसाज किंवा मर्दनची क्रियाच पार पाडली जात असते. तरीही योगसनांचा दुसरा परीणाम असा होतो की विशिष्ठ आसनांमुऴे शरीरातील विशिष्ठ चक्र किंवा शक्ती केंद्र जास्त कार्यक्षम होते.

योगासनांमध्ये मुद्रा हा एक विशिष्ठ प्रकार सांगीतलेला आहे. उदा- सिंहमुद्रा, शांभवी मुद्रा इत्यादी. त्याच त्याच जोडीला काही विशिष्ठ हस्तमुद्रा देखील सांगीतल्या आहेत. उदा- ज्ञान मुद्रा, शंख मुद्रा इत्यादी. हस्त मुद्रामुऴे तऴ हातावरील विशेष केंद्र बिंदूवर विशेष दाब पडतो व ऍक्युप्रेशरच्याच सिध्दांता प्रमाणे त्याचाही परीणाम शरीरातील इतर अवयवामध्ये व्याधी दूर होऊन आरोग्य निर्माण होणे असाच असतो, असे वर्णन केले आहे. याचाही जास्त अभ्यास व पडताऴा या क्षेत्रातील जिज्ञासू व्यक्तींना घेण्याची आवश्यकता आहे. ऍक्युप्रेशरच्या सिध्दांतात  तसेच वर नमूद केलेल्या कित्येक हस्तमुद्रांमध्ये दाब निर्माण करणे ही महत्वाची प्रक्रीया आहे. परंतू काही हस्तमुद्रा या दाबाने परीणामकारक ठरत नसून अनुभूतिने परिणाम करतात असा या क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. उदा- ज्ञान मुद्रा. यामध्ये तऴ हात संपूर्ण उघडा करून अंगठा व तर्जनी या बोटांच्या वरच्या पेरातील उंचवट्यांचा एकमेकांना स्पर्ष करावा व इतर तिन्ही बोटे एकमेकांना चिटकवून सरऴ उघडी ठेवावीत असे सांगीतले आहे. आशीर्वाद देण्यासाठी या मुद्रेचा वापर करतात. याबाबत असे वर्णन वाचले आहे की अंगठा व तर्जन यांचा एकमेकांना होणारा स्पर्ष इतका अलगद असावा की त्यामधून एक अत्यंत आनंददायी अनुभूती निर्माण व्हावी व संपूर्ण लक्ष त्या स्पर्षाचा अलगदपणा टिकवण्या मध्येच केंद्रीत असावे जेणेकरून  त्या अनूभूतीचा प्रत्यय घेता य़ेईल. अशी अवस्था सिध्द झाल्यास तर्जनीच्या टोकाला नाडीचे स्पंदन स्पष्टपणे ऐकू येते. याचे कारण असे की शरीरातील सूक्ष्मात सूक्ष्म अशा प्रवाहांबाबत आपण संवेदनक्षम झालेलो असतो. व ते प्रवाह आपल्याला ओऴखता येतात. या सर्व सिध्दांताबाबत मला वेगऴा अनुभव मिऴाला. गोव्यामध्ये निसर्गोपचार करणारे एक तज्ञ मला भेटले, त्यांनी त्यांच्याकडील रोग्यांसाठी ते ऍक्युप्रेशरसारखीच परंतू थोडी वेगऴी पध्दत वापरतात असे सांगितले. ऍक्युप्रेशरमध्ये सांगीतलेल्या केंद्रांचाच ते देखील वापर करतात परंतू जास्तीत जास्त दबाव देण्याचे तंत्र न वापरता त्या त्या केंद्रावर अत्यंत हलकेपणाने फक्त स्पर्श करणे अशी पध्दत ती वापरतात. कित्येकदा हा स्पर्श फक्त त्या केंद्राच्या पुरताच मर्यादीत न ठेवता त्या केंद्राच्या आजूवाजूच्या थोड्याश्या भागांमध्ये देखील हलके पणाने स्पर्श करतात यामुऴे ते केंद्र व त्याच्या जवऴपासचे क्षेत्र अतीसंवेदनक्षम होते. थंडीत कित्येकदा हाताच्या व पायाच्या बोटांमध्ये विशेषतः सांध्याच्या ठिकाणी दुखण्याचा त्रास कित्येकांना होत असतो अशा वेऴी आपल्या डाव्या हाताच्या बोटानी उजव्या हाताच्या बोटाना अत्यंत अलगदपणे कुरवाऴले तर त्याचाही उपयोग होतो. या शीवाय जखम होऊन सुज आली असेल तर तो ठणका जाण्यासाठी देखील याच पध्दतीचा वापर करता येतो. असे कित्येक अनोखे प्रयोग त्यांनी मला ऐकवले. याचा उपयोग मी स्वतः 3-4 वेऴा खांदे  दुखी, बोटामधील सांधे दुखी व माथ्यावरील कवटीमध्ये थोडेफार दुखत असताना करून बघीतला व त्याचा फायदा मिऴाला.
       यावरून मला असे वाटते की शरीरातील विभीन्न भाग संवेदनक्षम झाल्याने त्या ठीकाणच्या रोगावर काहीतरी चांगला परीणाम होत असावा. असे वाटण्याचे दुसरे कारण असे की ध्यान या प्रकारात शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रीत करून त्या त्या अवयवातील अनुभूती जाणून घेण्याचा प्रयत्न करणे या क्रीयेला फार महत्व सांगीतलेले शवासन किंवा जैनांच्या प्रणालीत सांगीतलेली कार्योत्सर्ग ही प्रक्रीया  किंवा बुध्दांच्या प्रणालीत सागीतलेली विपश्यना ही क्रीया या तीघांमधील पहीली पायरी म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयवावर ध्यान केंद्रीत करून तेथील अनुभूती समजून घेणे. पुढील जी ज्ञानप्राप्ती करावयाची आहे व त्यासाठी मनावर बुध्दीवर किंवा प्रज्ञेवर जे ध्यान केंद्रीत करावयाचे आहे तो टप्पा गाठण्यापुर्वी शारीरीक टप्पा गाठणे हे आवश्यक मानले जाते. यावरून असे वाटते की शरीर नीरोगी असेल, व प्रत्येक अवयवातील शक्तीचा किंवा चैतन्याचा प्रवाह अनिर्बध रहात असेल, त्यामध्ये हलकेपणा असेल तेव्हाच खर्या अर्थीने व संपूर्णपणाने ज्ञान प्राप्ती अगर साक्षात्कार होऊ शकतो. शरीराची निरोगीता स्पर्शाद्वारे वाढवणे, मग तो स्पर्श दाब देऊन असेल अगर हलकेपणाचा असेल, हे एक समान सूत्र वरील सिध्दांतामध्ये दिसून यते.

भाग 16 ऍक्यूप्रेशर

भाग 16 ऍक्यूप्रेशर

ऍक्युप्रेशरचा समावेश निसर्गोपचारांत कारावा की नाही याबाबत थोडेसे वाद आहेत. मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे एकोणवीसाव्या शतकांत जेव्हा ऍलोपथी देखील प्राथमीक अवस्थेत होती आणि जर्मनीमध्ये पर्यायी उपाय शोधण्याकडे लोकांचा जास्त कल होता, त्यातून प्ररणा घेऊन औषध विरहीत अशा निसर्गोपचार तत्वाचा उदय झाला. त्यामध्ये सुरूवातीला आहार नियमन, योग्य व्यायाम, पाणी, भाजी, सुर्य, खुली हवा यांचा आरोग्यासाठी वापर इत्यादी बाबी पुढे आल्या. त्याच सुमारास भौतीक शास्त्र देखील प्रगत होत होते. त्यामध्ये चुंबक, वीज इत्यादी विषयांवर बरेच प्रयोग होत होते.  भौतीक शास्त्राच्या प्रयोगांच्या काटेकोर मोजणीसाठी बनवलेला थर्मामीटर तितक्याच सहजतेने रोग्याचे तापमान मोजन्यासाठी पण वापरला जाऊ शकतो, याचा उपयोग डॉक्टरांनी लगेच केला. त्याचप्रमाणे मॅग्नेटची थिरपी, इलेक्ट्रोथीरपी, एवढेच नाही तरी रंगाची थिरपी असे प्रयोग देखील होऊ लागले. विशेष म्हणजे या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिऴाले.
जर्मनीमधून निसर्गोपचाराचे शास्त्र पसरले आणि अमेरीकेत पोहोचेल. त्याचबरोबर हऴू हऴू औषध विरहीत थिरपी ही संकल्पना लोकांना आवडू लागली होती त्यामुऴे कित्येक वेगऴे प्रकार पुढे येऊ लागले. मसाज थीरपी हा त्यातला एक. मानसशास्त्राने रोगी बरे करणे हा दुसरा आणि आता तर अगदी फेथ हीलींगने देखील रोगी बरे केले जातात असं ऐकायला मिऴतं. म्हणून 1802 मध्ये अमेरीकेत सर्व निसर्गोपचारकांचा एक मोठा मेऴावा आयोजीत करण्यांत आला असताना निसर्गोपचाराची सर्व समावेशक व्याख्या करून जिथे जिथे आधुनीक मेडीकल शास्त्राला मान्य असलेल्या गोऴ्या इंजेक्शन न देता रोग्यावर उपचार केले जातात ते सर्व निसर्गोपचार अशी एक व्याख्या सम्मत झाली. या उलट काही कट्टर निसर्गोपचारकांना फक्त आहार नियमनातून उपचार एवढाच अर्थ मान्य असून इतर सर्व प्रकारच्या चिकीत्सेला मग ती पाण्याची असेल, मसाजची असेल अगर फेथ हीलींग असेल त्या सर्वांना विरोध आहे.
      कालांतराने जसे अमेरीकेत आशीयायी देशांबद्दल विशेष माहीती मिऴून तिकडील तत्वज्ञान आणि पद्धतींची चर्चा होऊ लागली तशी चीन, जापान, तिबेट इत्यादी देशांत प्रसिद्ध असलेले ऍक्युपॅक्चर व ऍक्युप्रेशर हे दोन प्रकारही रोगावरचे उपाय म्हणून स्वीकारले जाऊन निसर्गोपचाराच्या सर्वसमावेशक व्याख्येमध्ये या दोन पद्धती शामील करण्यांत आल्या. त्यापैकी ऍक्युप्रेशर ही पद्धत वापरायला जास्त सोपी असल्याने तिचा प्रचार जास्त जोराने झाला. या पद्धतीची विचारसरणी अशी आहे की आपल्या शरीरात जागोजागी महत्वाची ठीकाणे किंवा केंद्र आहेत. शरीरभर वेगवेगऴी जाऴी विणलेली आहेत. रक्त नलीकांचे एक जाऴे तर नसांचे दुसरे जाऴे यातील जी काही दोन किंवा जास्त नाड्यांची जंक्शन्स असतात त्यांना विशेष महत्व असते. आपल्या शरीरातले चैतन्य या मसांमधून खेऴत असते. मात्र एखाद्या जंक्शन मध्ये किंवा एरवी देखील  या शक्तीप्रवाहाला काही अडथऴे निर्माण होतात. अशावेऴी शरीरांत कुठेतरी रोग उद्भवतो. शक्तीप्रवाहातील अडथऴा दूर केला की रोगही बरा होतो.
       असे अडथऴे दूर करण्यासाठी शरीरातील महत्वाच्या केंद्रांना सतत साफ ठेवावे लागते. यासाठी तीथे सुया टोचून ठेवणे म्हणजे ऍक्युपंक्चर याऐवजी  त्या त्या केंद्रावर दाब देणे म्हणजे ऍक्युप्रेशर. ऍक्युप्रेशर मधे तऴहात आजी तऴपाय यांना विशेष महत्व आहे कारण या दोन्ही ठीकाणांवर आपल्याला उंचवटे दिसतात. हे उंचवटे शरीराच्या विभीन्न अवयवांचे प्रतिबींब मानले जातात आणि वेगवेगऴे उंचवटे दाबून शरीरातील वेगवेगऴे रोग दूर होतात असेही मानले जाते. मसाज थीरपी आणि  ऍक्युप्रेशर मधील महत्वाचा फरक असा की मसाज थीरपी मध्ये ज्या अवयवाचा रोग असेल त्यावरच मसाज केला जातो. ऍक्युप्रेशर मधे रोगाची जागा वेगऴी पण दबावाचे केंद्र वेगऴे असा प्रकार असतो. ऍक्युप्रेशर वापरून दीर्घ मुदतीचे व पूर्ण शरीर व्यवस्था बिघडवणारे आजार उदा. सांधीवात किंवा डायबीटीज देखील बरा केल्याची उदाहरणे आहेत परंतू डायबीटीज आणि मसाज थीरपी वापरली जात नाही हा एक मुद्दा आहे शरीराची चांगली मसाज केल्याने शांत झोप लागते तसेच तऴपाय किंवा डोकं चेपून पण चांगली झोप लागते आणि पूर्ण गाढ झोप मिऴाल्याने शरीराचे रोग दूर होण्यासाठी नक्की मदत होते. भारतात ऍक्युप्रेशरची काय स्थीती आहे…. कायद्याच्या भाषेत बोलायचे तर सरकारने निसर्गोपचार ही एक  आजार बरी करणारी आरोग्य राखणारी पद्दत आहे हे तत्वता मान्य केले आहे. ते करताना निसर्गोपचार या शब्दाच्या व्याख्येत ऍक्युप्रेशरचा समावेश पण केलेला आहे. मात्र ऍक्युप्रेशर तज्ञ कोणाला म्हणायचे त्याला सर्टिफिकेट किंवा रजिस्ट्रेशन कोणत्या पद्दतीने द्यायचे याबाबतचे नियम अजून ठरलेले नाहीत.
        कायद्यातली अडचणीची दुसरी बाजू अशीही आहे की एखाद्याने मी तुला ऍक्युप्रेशरने बरे करतो असे म्हटले व प्रत्यक्ष बरा करू शकला नाही तर त्याच्यावर खटला कोणत्या कायद्याखाली व कोणत्या गुन्ह्यासाठी भरणार.... कारण त्याने जे काही केले होते ते मेडीकल शास्त्राच्या व्याख्येत मेडीसीन म्हणून बसत नाही. मात्र ऍक्युप्रेशरची प्रॅक्टीस करणारे भारतात व पाश्चात्य देशांतही आहेत. त्यांची संख्या फार कमी आहे.(भारतात अंदाजे दोनशे) त्यांच्याकडे जाणारे रूग्ण अत्यंत कमी असतात. कित्येकांना चांगला अनुभव येतो. मात्र याचे वैज्ञानीक पद्दतीने रेकॉर्ड सहसा कोणी ठेवत नाही. रोगी जर ऍक्युप्रेशरने बरा झाला असेल तर त्याचा मुऴ रोग कोणता होता, किती जुना, त्रास नेमका काय व कीती प्रमाणात होता आणि बरा होताना तो कसा कसा बरा झाला, किती वेऴ लागला, बरा झाल्याचे कसे ठरवले इत्यादी बाबत संख्यात्मक माहीती नसेल तर त्या चीकीत्सेचे महत्व कमी होऊन बसते.

         मात्र सर्व एशीयायी देशांमध्ये ही पद्धत फार पूर्व काऴापासून वापरली जात असल्याने या विषयावर खूप पुस्तके वाचायला मिऴू शकतात. या पद्धतीचा व योगातील काही पद्धतींचा पण काय संबंध आहे ते पुढील लेखात पाहू......... 
--------------------------------------------------------- 
  A good bit of info from Raghvendrachar ji. Me too have this text vijnana bhairava tantra (vbt) with me. Osho spoke a lot about this text in his discourses and texts.
Love and regards,
Sreenadh
(WHO IS SREENATH ?)

--- On Fri, 3/12/10, raghavendra char <sujokachar@gmail.com> wrote:

From: raghavendra char <
sujokachar@gmail.com>
Subject: Fwd: acupuncture is vb tantra - sloka 93
To: sreesog@yahoo.com
Date: Friday, March 12, 2010, 12:18 PM

there is an ancient sanskrit text called vijnana bhairava tantra (vbt).  this is known as a yogic book.  but many people are not aware that this is also an acupuncture book.  acupuncture is a therapy based on panchamahabhutha (pmb) - five-element - principles.   this india-born chikitse exported to china in ancient times.  india has lot this knowledge completely, whereas china has preserved this, improved upon it and most importantly, practicing acupuncture even today.  hence, it is called as chinese medicine.
 
pmb is a vedic cosmology.  therefore, all the vedic and upanishad texts tells the story of pmb in different manners.  acupuncture tells that pmps are spread all over the human body in the name of aksharas, mantras, marmas, vital centres of prana, etc.  vbt tells the same thing and it offers methods to release the prana blocked in the different body parts.  let us see what sloke 93 of vbt says:
 
kinchidangam vibhidyaadau teekshnasoochyaadinaa tatah;
tatraiva chetanaam yuktvaa bhairave nirmalaa gatih.
 
the meaning of the above sloka is that insert a sharp needle on the body parts, so that blocked prana starts flowing freely to the whole body.  since acupuncture tells the same, this is an acupuncture sloke.
 
many slokas in vbt are acupuncture slokas;  although it is a yogic book.  acupuncture and yoga are two faces of a coin.  acupuncture tells that this human body is nothing but the playground for prana to unfurl cosmic manifestation.  
 
raghavendrachar
yoga shikshak & sujok acupuncturist
bangalore - india.
    
health capsule:  the times of india, bangalore - 20th may 2010 - page 15:
is there an alternative to antibiotics for urinary tract infections?
try acupuncture.  94 women with utis were studied by researchers in norway.  those who received acupuncture twice a week for a month had a uti recurrence rate 50% lower than those who weren't treated.











जिभेवरील अनियंत्रणाचा फटका --भाग 15

जिभेवरील अनियंत्रणाचा फटका -- भाग 15

जिभेबद्दल खूप व्यक्तींनी इतरांचे खूप प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हीच्यावर नियंत्रण ठेवणे कीती महत्वाचे आहे हे सांगीतले आहे. जिभेवर दोन प्रकारे नियंत्रण ठेवावे लोगते. एक बोलण्याच्या संदर्भात आणि दुसरे खाण्याच्या संदर्भात या दोन्ही क्रियांचा पण अन्योन्य संबंध आहे. एका प्रकारचे नियंत्रण जमते. दुसर्याही प्रकारचे जमू शकते. आपण पुष्कऴदा आग्रह झाल्यामुऴे, एखादा आवडीचा पदार्थ समोर आल्यामुऴे किंवा पानात घेतलं आहे ते संपवाव यामुऴे तर कधी  गप्पांच्या नादात जास्त जेवण करतो. त्याचा जर आपल्याला त्रास झाला तर तो आपल्याच अधाशीपणामुऴे झाला हे कबूल करण्याची आपली मनाची तयारी नसते. म्हणूनच याबाबतचा माझा अनूभव मुद्दाम सर्वांसमोर ठेवत आहे.
     चाऴीशीनंतर निसमीत व्यायाम न केल्यास आपली अन्नपचनाची शक्ती कमी होऊ लागते. अशा वेऴी हा अनुभव आला की दाणे कोणत्याही स्वरूपात खाल्ले तरी ते प्रमाणाबाहेर खाल्ले गेले तर त्याचा त्रास होतोच व पित्त बाहेर पडून गेल्याशिवाय हा त्रास थांबत नाही. पोटात हमखास वाताचा प्रकोप म्हणजे गॅस धरणे हा प्रकार होतो. या वाताला आयुर्वेदाला अपानवायु असे नाव आहे व तो अधोगामि म्हणजे खालच्या दिशेने निघून जाणारा असतो. परंतू वाताचा प्रकोप झाल्यास तो कफ व पित्त या दोघांवरही विपरीत परीणाम करू शकतो. अपानवायुचा प्रकोप झाल्यास तो उर्ध्वगामी होतो. अशावेऴी करपट ढेकर मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरूवात होते. त्या पुढची पायरी म्हणजे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. यापुढची पायरी म्हणजे श्वासोच्छवासाचा त्रास त्यानंतर ह्रदयाच्या मांसपेशींमधे दुखणे व सरते शेवटी पाठीच्या मणक्याचा त्रास इथपर्यंत एका उर्ध्वगामी अपानवायुमुऴे दुश्परीणाम होतात.

      मला अधून मधून शेंगदाणे खाण्याची तीव्र इच्छा होते. शेंगदाणे पाण्यात भिजवणे, भाजणे, मिठासोबत खाणे व गुऴासोबत खाणे याचे फायदे वेगवेगऴे असतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे मात्र मला असाच एक दिवस जास्त दाणे खाल्याचा जबरदस्त त्रास झाला. मोठ्या प्रमाणावर खाल्लेले दाणे पचायला वेऴ लागत असल्याने सुमारे दहा तास पोटदुखीने हैराण केले. तीन ते चार वेऴा उलटी होऊन बरेचसे अन्न बाहेर पडून गेल्यावर मग कुठे बरे वाटले. त्यानंतर असाच प्रकार पुन्हा चार पाच वेऴ घडला. निमीत्ताला कधी शेंगदाणे, कधी पुलाव , कधी तिखट चटपटीत इडली सांबर असे होते.प्रत्येक वेऴी घरची मंडऴी किंवा तात्काऴ उपलब्ध झालेले डॉक्टर उपाय सुचवतांना आधी काय खाल्ले यापेक्षा किती खाल्ले ते या समस्येचे मूऴ आहे. अशा वेऴी फार घाईने उलट्या काढणे त्रासाचे ठरले कारण चक्कर येऊ लागली. सोडा इत्यादी घेणे त्रासाचे ठरले कारण ज्यादा गॅस निर्माण झाल्याने पोटाला जास्त तडस लागून पोटाच्या जोडीला छाती व पाठही दुखू लागते. जे कमी त्रासाचं ठरलं ते थंडगार पाणी घोट दोन घोट पीत रहावे. उलटी येत असेल तेव्हा तोंडात जी लाऴ किंवा थुंकी निर्माण होते ती पटापट गिऴत राहील्यास उलटी थांबण्याची प्रव्रुत्ती निर्माण होते. या उलट ती लाऴ पटापट थूंकून टाकत राहील्यास पटकन उलटी होऊन जाते. याही तत्वाचा वापर करून उलटी होऊ दिली तेव्हा ते कमी त्रासाचे ठरले. पोटावर थंड पाण्याची पट्टी किंवा तेलाने मालीश हाही उपाय तडस होणारे दुःख कमी करण्यास उपयोगी पडतो. गेल्या वर्षभरांत निरनिराऴे पदार्थ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले गेल्याने जो त्रास झाला त्यावरून हा कोणत्या एका पदार्थाचा दोष किंवा ऍलर्जी नाही हे कऴले. शेंगदाणे, तूरडाऴ हे पित्तकर असले तरी पुलाव, दही-वडे हे पदार्थ पित्तकर नव्हते. आता या जास्त खाण्याच्या त्रासाच्या बाबत अनुभवाने मी बरीच तज्ज्ञता मिऴवली आहे व जिभेवर निय़ंत्रण हाच त्याचा उपाय हे मला पक्के समजले आहे.
---------------------------------------------------------

सोमवार, 19 अगस्त 2013

आंतरिक ऊर्जा भाग-14 निसर्गोपचार - गांवकरी लेख

 निसर्गोपचार - गांवकरी लेख
आंतरिक ऊर्जा  भाग-14
  निसर्गोपचारात आंतरिक ऊर्जेच्या जपणुकीवर भर दिलेला आहे. रोग झाला असता बाह्य उपचार करणे. (मग ते निसर्गोपचाराचे असोत अगर ऑलोपथीचे) वेगऴे आणि शरीराची स्वतःची रोग प्रतिरोधक शक्ती असणे वेगऴे. तसेच रोग प्रतिरोधक शक्ती वेगऴी आणि आंतरिक ऊर्जा वेगऴी. ही ऊर्जा म्हणजेच आपले चैतन्य किंवा जिवंतपणा. याची जपणूक कशी करावी व अपव्यय कसा टाऴावा यावर निसर्गोपचारात भर दिलेला आहे.
    ऊर्जेमुऴेच शरीराचे सर्व व्यवहार चालत असतात व काम होत असते. अन्नपचन व शारीरिक श्रमांसाठी लागणारी ऊर्जा या दोघांमुऴे ऊर्जा घटत असते तर अन्नपचनातून शरीराला मिऴालेल्या पोषणामुऴे ऊर्जा वाढत असते. मात्र हे समजून घेणे महत्वाचे आहे कि किती व कोणते अन्न खाल्ले यावरून शरीराला किती ऊर्जा मिऴू शकेल एवढेच फक्त ठरते. प्रत्यक्ष किती ऊर्जा मिऴते ते मात्र शरीराने अन्न कसे पचवले व त्यातून काय ठेवून घेतले यावर अवलंबून आहे. अशी मिऴालेली ऊर्जा अपव्यय न करता टिकवून ठेवली तर हा साठा फक्त आजारातच नाही तर इतर कित्येक वेऴी कामी येतो.
     आपला आंतरिक ऊर्जेचा साठा वाढलेला असला की शरीरात एक प्रकारचा हलकेपणा येतो. या हलकेपणाचा व वजन कमी जास्त असण्याचा काही संबंध नाही. शरीराच वजन सहजपणे पेलल जाण, आतून हलकेपणा जाणवण, प्रत्येक कामात उत्साह, गती आणि स्फूर्ती असणं ही आंतरिक ऊर्जेची लक्षणं आहेत.
ही ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तिचा व्यय टाऴला पाहीजे. ऊर्जेचा व्यय आपल्या इंद्रियांमार्फत होत असतो. अतिश्रम आणि अतिभोगाने ऊर्जेचा व्यय होतोच पण सर्वात मोठा व्यय होतो तो जीभ या एका अवयवामुऴे. याबाबत लक्ष्मण शर्मा या निसर्गोपचार तज्ञाने भागवताचा दाखला दिला आहे.
       जितं सर्व जिते रसे-  रसना या इंद्रियाला जिंकणे फार कठीण आहे. मात्र रसनेला जिंकलं की इतर वृत्तींना सहजपणे जिंकता येते व माणसाची प्रवृत्ति बदलते. जिभेला काबूत ठेवणे या क्रियेत  जसा जेवण्याचा संबंध आहे तसाच बोलण्याचाही संबंध आहे. कमी बोलणे, खरे बोलणे, गोड बोलणे व कमी खाणे भुकेपुरेसेच खाणे आणि सात्विक खाणे, या गोष्टी सांभाऴल्या तर माणूस विषेश पहलवानकीचे व्यायाम न करता देखील सामर्थ्यवान राहू शकतो. पुण्याचे एक खेळाडू झंवर त्यांच्या कॉलेज काऴात वेटलिफ्टींग स्पर्धेत भाग घेत व त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिप देखील मिऴवली आहे. त्यांच्या मुलाने आठवण सांगितली कि स्पर्धेच्या दिवशी ते पूर्ण उपवास करत असत जेणेकरून शरीर हलके रहावे व शरीरात स्फूर्ती असावी.
      माणसाला निसर्गाने नेमून दिलेले महत्वाचे काम म्हणजे संतति उत्पन्न करणे व तिचा सांभाऴ करणे.
हे काम वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत पार पाडले जाईल अशी निसर्ग योजना असते त्यामुऴे माणसाची नैसर्गिक शक्ती वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत वाढत असते किंवा टिकून राहते. त्यानंतर मात्र तिचा ऱ्हास सुरू होतो जो विशेष प्रयत्नानेच थांबवता येतो. यामधे आहार नियमन महत्वाचे आहे.
ऍलोपथी व निसर्गोपचारामधे महत्वाचा फरक असा आहे की दोघांमधे काय, कसे व केंव्हा खावे याचे सिद्धांत फार वेगऴे आहेत. ऍलोपथी शास्त्रामधे दोन वेऴा चौरस अन्न खावे, त्यांत ठराविक प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटामिन, व मिनरल्स असावेत असे सांगितले आहे. पौष्टिक आहार घेता न आल्यास पुष्टीकारक  गोऴ्या किंवा टॉनिक घ्यावे, इत्यादी. निसर्गोपचारात सिद्धांत वेगऴा आहे. काहीही खाल्ले की पुढचे खाणे थांबवावे. आधी खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास पुरेसा वेऴ द्यावा. त्यानंतर अनावश्यक पदार्थांचा निचरा होण्यास पुरेसा वेऴ द्यावा. हे दोन्ही होईपर्यंत शक्यतो पुढील खाणे खाऊ नये. साधारण तिशी ओलांडलेल्या माणसासाठी खालीलप्रमाणे खाण्याचे नियम सांगता येतील.....
1)               दिवसातून दोन वेऴा भोजन घ्यावे. पैकी एक पूर्ण तर दुसरे हलके असावे.
2)               जेवण करताना ढेकर येण्याइतके खाऊ नये. ढेकर आल्यास लगेच थांबावे.
3)               चारी ठाव, उजवे डावे गच्च भरलेले असे जेवण रोज घेऊ नये. एका जेवणांत फक्त तीन पदार्थ असावेत. पोऴी व भात हे दोन्ही एकाच जेवणात शक्यतो घेऊ नये.
4)               जेवणात मसाल्याचा वापर कमी असावा.
5)               आठवड्यातून एकदा तरी बिन-मीठ-मसाला असे जेवण असावे.
6)               सायंकाऴचे जेवण सुर्यास्ताच्या आसपास व शक्यतो आधी जेवावे.
7)               घन पदार्थ प्या, द्रव पदार्थ खा हे सुत्र पाऴावे. म्हणजेच घन पदार्थ चावून चावून त्यांचे द्रवरूप करून खावे, तर  द्रव पदार्थ छोट्या छोट्या घोटाच्या स्वरूपात तोंडात जास्त वेऴ ठेवून सावकाश गिऴावा.
8)               दिवसभर शरीराचा हलकेपणा जाणवत राहिला पाहीजे. शरीराच्या वजनाचं जडपण जाणवायला नको. जेवणानंतर हे जडपण लगेच जाणवतं. जेवढ्या पटकन पुन्हा हलकेपणा जाणवू लागेल तितकं शरीर सामर्थ्यवान, क्रियाशील व निरोगी राहील.
    साधारणपणे शरीराला जेवढ्या अन्नाची गरज असरे त्याच्या चारपट अन्न निरोगी माणूस सहजपणे खाऊन पचवू शकतो. मात्र असे सारखेच करत रहावे लागले तर लौकरच शक्तीचा अपव्यय व आजारपणाला सुरूवात होते. म्हणूनच निसर्गोपचारात पौष्टिक खाण्यापेक्षा योग्य मर्यादेत खाणं, त्याचे पचन व उत्सर्जन योग्य प्रकारे होऊ देणं व पोटाला या सर्व कामासाठी वेऴोवेऴी विश्रांती देणं हे महत्वाचं मानलं आहे.

    या सिद्धांताचा प्रत्यय मी सध्या कसा घेत आहे ते पुढील लेखात पाहू. 
---------------------------------------------------------------------------------------

बुधवार, 24 जुलाई 2013

मीठे पकवानोके मसाले page 1-41(ALL writeten so far)

This takes care of upto page 1-41(ALL writeten so far) 
लिखना बाकी है --
मेथी, अजवाइन, जीरा मंगरैला, नारियल मूँगफली, तीळष कारळ, तीसी,  ++ पकानेके तेल -- नारियल, सरसैं, मूँगफली, तीळ, सफोला पाम 
६. मीठे पकवानोके मसाले

    छोटी इलायची - पकवान के मसालों में सबसे पहला नाम है छोटी इलायची। यह केरल में बहुतायत से उगाई जाती है। स्वाद और सुगंध में लाजवाब छोटी इलायची के दाने मुँह मे रख लेने से मुखशुध्दि हो जाती है। खाना खा लेने पर जो अन्नकण मुँह मे रह जाते है उनके कारण जीभ पर बासी स्वाद और मुँह मे दुर्गंध जाते है। उन्हें छिपाने और बासीपना हटाने के लिए छोटी इलायची बेहतर है। शराबी मुँहसे निकलती गंध छिपाने के लिए भी इसे अक्सर इस्तमाल करते हैं। मेहमान नवाजी के लिए घरमें कुछ हो तो चार - पाँच छोटी इलायची पेश की जा सकती है। पानमें भी यह पडती है।
    जब हम कोई भी अन्नग्रहण करते हैं तो उसके मसाले पेट में पहुँचकर लीवर, पॅन्क्रिया इत्यादि विभिन्न ग्रंथियों को रस उत्पादन के लिए उत्तेजित करते हैं। ये विभिन्न रस अन्न को पचाते हैं ओर शरिरके काम आते हैं। किसी अन्नपदार्थ्ज्ञ की प्रेसणा से जिस प्रकार का रस उत्पन्न होगा वह उस अन्न का विपाक कहलाता है। छोटी इलायची का विपाक ठण्डा होता है।
    खोया, दूध और दही के प्रायः हर पकवान में छोटी इलायची डाली जाती है। खीर, रसगुल्ले, गुलाबजामुन, लडू, श्रीखंड इत्यादि में इलायची पडती है। रातमें सोनेसे पहले दूध पिया जाता है उसमें भी इलायची पडती है। यहाँ तक की हॉर्लिक्स कंपनीने इलायची हॉर्लिक्स नामक ब्राण्ड भी बाजार में उतारा है। 
बडी इलायची- बडी इलायची गरम मसाले का एक हिस्सा है। अतःइसे तीखे, चटपटे पदार्थो में डाला जाता है जैसे बिरयानी कोफता इत्यादि सामान्यतः मीठे चावल, जलेबी, मालपूआ या मैदे की अन्य मिठाईयों मे बडी या छोटी इलायची नही डालते हैं। हाँ लडू या बर्फी में मैने कभी कभी छोटी इलायची की जगह बडी इलायची भी डाली है।
    खानेवाला कपूर- इसका रिवाज दक्षिण भारत में ही अधिक है। इसका भी विपाक ठण्डा और मुखशुध्दि के लिए अत्यंत कारगर है। ठण्डे खाये जाने वाले पकवानां में, खासकर मंदिरो में प्रसाद के लिए बननेवाले लडूओं मे इसे डालते है। इसकी अत्यंत कम मात्रा पर्याप्त है, इसलिए इसके इस्तेमाल में यह ध्यान रखना पडता है।
    जायफल - थोडासा जायफल दूधमें चंदन की तरह घिस कर सेवन करने से अच्छी नींद आती है। यह दस्त को भी तुरंत रोकता है। महाराष्ट्र के तीन सर्व प्रमुख पकवान श्रीखंड, रबडी और पुरणपोली (चने की दाल और गुड से बननेवाली मीठी रोटी) तीनों मे जायफल अवश्य पडता है। ताकि आदमी इन्हें खाने के बाद अच्छी नींद ले और इनका पचन अच्छज्ञ हो जाय। ब्लॅक कॉफी भी दस्त रोकती है। कॉफी में अक्सर जायफल मिलाने का महाराष्ट्र में चालन है। छोटे बच्चों को दाँत निकलने के दौरान दस्त रोकने और अच्छी नींद के लिये जायफल देते हैं। दूध में तीन बार गोलाकार घिसनेपर जितना जायफल उतरेगा, बच्चे के लिये उतना ही काफी होता हैं।
---------------------------------------------------------
६. मीठे पकवानोके मसाले
    छोटी इलायची - पकवान के मसालों में सबसे पहला नाम है छोटी इलायची। यह केरल में बहुतायत से उगाई जाती है। स्वाद और सुगंध में लाजवाब छोटी इलायची के दाने मुँह मे रख लेने से मुखशुध्दि हो जाती है। खाना खा लेने पर जो अन्नकण मुँह मे रह जाते है उनके कारण जीभ पर बासी स्वाद और मुँह मे दुर्गंध जाते है। उन्हें छिपाने और बासीपना हटाने के लिए छोटी इलायची बेहतर है। शराबी मुँहसे निकलती गंध छिपाने के लिए भी इसे अक्सर इस्तमाल करते हैं। मेहमान नवाजी के लिए घरमें कुछ हो तो चार - पाँच छोटी इलायची पेश की जा सकती है। पानमें भी यह पडती है।
    जब हम कोई भी अन्नग्रहण करते हैं तो उसके मसाले पेट में पहुँचकर लीवर, पॅन्क्रिया इत्यादि विभिन्न ग्रंथियों को रस उत्पादन के लिए उत्तेजित करते हैं। ये विभिन्न रस अन्न को पचाते हैं ओर शरिरके काम आते हैं। किसी अन्नपदार्थ्ज्ञ की प्रेसणा से जिस प्रकार का रस उत्पन्न होगा वह उस अन्न का विपाक कहलाता है। छोटी इलायची का विपाक ठण्डा होता है।
    खोया, दूध और दही के प्रायः हर पकवान में छोटी इलायची डाली जाती है। खीर, रसगुल्ले, गुलाबजामुन, लडू, श्रीखंड इत्यादि में इलायची पडती है। रातमें सोनेसे पहले दूध पिया जाता है उसमें भी इलायची पडती है। यहाँ तक की हॉर्लिक्स कंपनीने इलायची हॉर्लिक्स नामक ब्राण्ड भी बाजार में उतारा है। बडी इलायची- बडी इलायची गरम मसाले का एक हिस्सा है। अतःइसे तीखे, चटपटे पदार्थो में डाला जाता है जैसे बिरयानी कोफता इत्यादि सामान्यतः मीठे चावल, जलेबी, मालपूआ या मैदे की अन्य मिठाईयों मे बडी या छोटी इलायची नही डालते हैं। हाँ लडू या बर्फी में मैने कभी कभी छोटी इलायची की जगह बडी इलायची भी डाली है।
    खानेवाला कपूर- इसका रिवाज दक्षिण भारत में ही अधिक है। इसका भी विपाक ठण्डा और मुखशुध्दि के लिए अत्यंत कारगर है। ठण्डे खाये जाने वाले पकवानां में, खासकर मंदिरो में प्रसाद के लिए बननेवाले लडूओं मे इसे डालते है। इसकी अत्यंत कम मात्रा पर्याप्त है, इसलिए इसके इस्तेमाल में यह ध्यान रखना पडता है।

    जायफल - थोडासा जायफल दूधमें चंदन की तरह घिस कर सेवन करने से अच्छी नींद आती है। यह दस्त को भी तुरंत रोकता है। महाराष्ट्र के तीन सर्व प्रमुख पकवान श्रीखंड, रबडी और पुरणपोली (चने की दाल और गुड से बननेवाली मीठी रोटी) तीनों मे जायफल अवश्य पडता है। ताकि आदमी इन्हें खाने के बाद अच्छी नींद ले और इनका पचन अच्छज्ञ हो जाय। ब्लॅक कॉफी भी दस्त रोकती है। कॉफी में अक्सर जायफल मिलाने का महाराष्ट्र में चालन है। छोटे बच्चों को दाँत निकलने के दौरान दस्त रोकने और अच्छी नींद के लिये जायफल देते हैं। दूध में तीन बार गोलाकार घिसनेपर जितना जायफल उतरेगा, बच्चे के लिये उतना ही काफी होता हैं।
------------------------------------------------------
तुलसी - मैंने अक्सर तुलसी के स्वाद और सुगंध का प्रयोग मिठाइयों में किया है। गरम पकवान जैसे खीर, सूजी का हलुवा, लडू बनने से पहले बना हुआ गरम मिश्रण आदि पर पाँच - छँह तुलसी के पत्ते रखकर उसे मैं ढक होती हूँ। दस-पंद्रह मिनट के बाद वे पत्ते निकाल देता हूँ। यह अनोखा स्वाद खानेवाले को अचानक आनन्द दे जा है।
    तुलसी की ही तरह मैंने गेंदे के पत्तों का भी इस्तेमाल किया और पसंद किया। लेकिन अधिकतर किसीको यह पसंद नही आया।
    केशर - पकवान मसालों मे सर्वोत्तम माना जाता है केशर। इसे हर पकवान में डाला जा सकता है। यहाँ तक कि आइस्क्रीम, पानमसाला आदि में भी।
    आधे चम्मच गरम दूधमें केशर को अच्छी तरह घोलकर फिर पकवान में डालने से वह अच्छी तरह फेलता है। वर्ना कभी कभी इसकी कतली रह जाये तो थोडा कसेला स्वाद उत्पन्न करती है।
    केशर के कारण पकवानों में केवल स्वाद और सुगंध बल्कि अच्छा रंग भी जाता है। असकी तुलना में बनावटी रंग कहाँ टिकता हैं? हालांकि कई कंपनियाँ खाने के लायक बनावटी रंग बनाती हैं। फिर भी मैं उनका उपयोग हरगिज नही करती। इसी प्रकार जिलेटिन या प्रिजर्वेटिव्ह का प्रयोग भी नही करती।
    काजू,बदाम, पिस्ता, चिरौंजी और खरबूज आदि के बीज- इन्हं भी एक-एक कई तरह के पकवान में डाल सकते है। बादाम को रातभर भीगोंकर अगले दिन छिलका उतार कर छोटे-छोटे टुकडे करके डाला जा सकता है। जब रातभर भिगोने का समय मिले तो आधे घंटे तक गरम पानी में रखकर काम चला सकते हैं।
    किशमिश और काले मनुके -- घी वाली मिठाई हो तो इन्हें घ्ज्ञी में थोडा भून लेने पर अलग स्वाद है। किशमिश और काले मनुके खीर, मीठे चावल आदि के लिए घी में भूनकर या साधारण तरीके से भी डाले जात सकते हैं। आजकल बाजार में जो किशमिश के पॅकेट मिलते है, उसमें अंगूरों को सुखाने के लिए अधिक सल्फर का प्रयोग किया जाता है। ऐसे किशमिश फायदे की बजाय सेहत का नुकसान करते हैं और स्वाद भी बिगाडते हैं। दूध कई बार फट जाता है। किशमिश को घी में भून लेने का एक फायदा यह भी है कि फिर इससे दूध नहीं फटता।
    खजूर- खजूर से भी पकवान मे गजब का स्वाद आता है। इसे बिल्कुल थोडे पानी में आधा घंटा भिगोकर इसका पतला छिलका तथा बीज निकाल दिया जाता है। फिर इसे एक दो घंटे दूध में भिगोकर दूधवाले पकवान में डालते है। घी में भूनकर यह अपने आप में ही एक स्वीट डिश बन जाता है। इस तरह भूनें खजूर को मैंने कई बार हलुए के साथ परोसा और खाया है।
    चार मसाले की कोई चटनी हो, असमें खजूर और इमली के बगैर स्वाद नही आता है।

    छुहारा- हर तरह की खीर में छुहारे के पतले - पतले कतरे काटकर डाले जा सकते हैं। इसे सुपारी कतरनेवाली करौंतीसे कतरा जा सकता है, या फिर छुरी से। खाना खा लने के बाद एक छुहारा खा लेने से अन्न के पचने में बडी मदद मिलती है। प्रसूती के बाद शरीर को पुष्टी मिले लेकिन मेद ना बढे इसके लिए छुहारा बडा फलदायी है। नव प्रसूता माता के लिए मेथी के लडू और डिंक (गोंद) के लडू बनाये जाते हैं उसमें बडी मात्रा मे छुहारा मिलाया जाता है। खून बढाने के लिए खजूर और छुहारे बडे उपयोगी हैं।
    खुबानी- खुबानी का स्वाद मीठा लेकिन जरा जरा खट्टापन लिये होता है। बचपन में किसी के घर जाने पर हमें खाने के लिए पकडाई जाती थी। तब टॉफी और चॉकलेटों का चलन नही था। आपकल कभी कभार ही लोग घरोंमें खुबानी रखते हैं। उलटी रोकने के लिए यह बडी कारगर है। गीले रसीले खुबानपी फलों से मेरा परिचय काफी समय बाद हुआ, जब में ट्रेनिंग के लिए मसूरी आई। लेकीन खुबानी फल का सीझन बहुत छोटा होता है। अधिकतर लोग इसे सूखे मेवे- ड्रायफ्रूट
के रुप में ही जानते हैं। लेकिन भोजन के बाद अब भी मैं अक्सर खुबानी खा लेती हूँ। पकवानो में इसे डलते हुए मैंने नही देखा है। ही खुद प्रयोग किया है।
    अंजीर - अंजीर को भी खुबानी की तरक एक ड्रायफ्रुट के तीर पर ही लाग जानते हैं। लेकिन महाराष्ट्र में इसके फल मैंने बहुत खाए। इसका सीझन भी बहुत कम और पैदावार भी कम ही होती है। इसमें वह जरा सा खट्टापन भी नही होता जो खुबानी में होता है। फिर भी इसे पकवानों में नही डाला जाता। हाँ, पिछले कुछ वर्षोमें अंजीर-बर्फी और अंजीर-आइस्क्रीम जैसे नितान्त स्वादिष्ट पदार्थ मार्केट में गए है।
    अनारदाना- मिठाईयों में तो नही लेकिन चटखारे लेने वाले नमकीन पदार्थो में अनारदाना विशेष महत्व रखता है। भारतीय व्यंजनों मे खटई के लिए इमली, नींबू, आमला, दही आमचूर, कमरक, और आमसूल का प्रयोग होता है। इनमें से हरेक की अपनी अपनी जगह है। अनारदाने का महत्व यह है कि यह खाने में अपने अनोखे स्वाद के साथ जरा सी खटास का स्वाद देता है। पराठे में साबुत या आधे कुटे हुए अनारदाने उसे स्वादिष्ट बनाने है। नमकीन चावल में भी अनारदाना पडता है। पके हुए ताजे अनार के दाने सॅलड में बीट, टमाटर, ककडी, मूली आदि के छोटे टुकडों के साथ डाले जा सकते हैं। यही बात अनन्नास टुकडों के साथ भी लागू है।
    बोरकूट- महाराष्ट्र में कई नमकीन पदार्थो में स्वाद के लिए बोरकूट डाला जाता है। इसे देसी बेरों को सुखाकर और कूटकर बनाया जाता है। आयुर्वेद में बेर के जो स्वास्थ्यकर लक्षण बताये हैं उसमें बेर को मीठै, खट्टे और कसैले स्वादसे युक्त होना चाहिए। इस कसौटी पर बनारसी बेर या जलगांव जिले के मशहूर मेहरुणी बेर नही उतरते क्योंकि वे केवल मीठे-कसैले स्वादवाले होत हैं, उनमें खट्टा रस नहीं होता। बेर का खट्टा और कसैला रस पेट के लिए अच्छे पाचक का काम करता है। इसे खास तौर पर नमकीनों मे डाला जाता है।
    बोरकूट को ठीक तरह से सावधानी पूर्वक बनाया जाय तो वह जल्दी खराब हो जाता है। दूसरी तरफ नमकीनों में आजकल सिंथेटीक खटाई - अधिकतर साइट्रिक ऍसिड डालनेका सरल तरीका चल निकला है। इसीसे बोरकूट अब पीछे रह गया है। लेकिन गाँव देहात में कोई कुशल महिला अब भी आपको बोरकूट डाला चाट मसाला खिला सकती है।
          
    लौंग- तेज, तीखी लौंग खाँसी के लिए, गलेकी दूसरी बिमारीयों के लिए और मसूढे के दर्द को कम करने की कारगर दवा है। मुँह में पडे अन्नकण सडने से जो दुगंध आती है, उसके लिये लौंग और मतली या उलटी से बचना हो तो भी लौंग। मैंने इसे इर तरह के पकवान में डालकर देखा है। मीठे चावल, लडू, सूजीका हलुआ, नमकीन या खाला कचौरी, पुरणपोली वगैरा, वगैरा।
   
दालचीनी यह भी गरम मसाले का एक अंग है। अतः मिठाई के लिये प्रायः वर्जित। फिर भी कभी कभी अचानकसे स्वाद पलट देने के लिये मैंने इसका उपयोग किया है।

धनियां के बीज- धनिया के बीज अत्यंत ठण्डे और गरम दोनों विपाक वाले होते धनिया बीज का फल उसके उपयोग पर निर्भर है। छौंक में, गरम मसालों में, नमकीन पदार्थोमें इसका विपाक गरम हैं। लकिन पानीमें भिगोये रखने पर इनका विपाक अत्यंत ठण्डा होता है। किडनी के लिए यह बडा असरदार है। पानीमें भिगो देने पर इससे बहुमूत्रता आती है। जो किडनी के इन्फेक्शन को रोकने में मददगार साबिन होती है। मिठाइयों मे धनिया के बीज नही पडते। लेकिन धनिया की दाल बनाकर इसे खाने के बाद पेश करने का रिवाज गुजरात में बहुलता से है। इसे पानमें भी डालते हैं।
--------------------------